कॅलरीज: ३४०२
कार्बोहायड्रेट: ४६२ ग्रॅ. (५४%)
प्रथिन: ११४ ग्रॅ (१३%)
चरबी: १३० ग्रॅ (३३%)
नाश्ता (सकाळी ८:३०)
- संपूर्ण दूध आणि साखरेचा १ कप चहा
- १ वाटी पोहे
- १ केळ
दुपारचे जेवण (१२:३०)
- २ कप पांढरा भात
- २ पोळ्या तूप किंवा तेलाबरोबर
- १ कप आमटी (तूर डाळ, गूळ आणि चिंच घालून)
- अर्धा कप बटाट्याची भाजी
- अर्धा कप काकडीची कोशिंबीर, दाण्याचा कूट लावून आणि फोडणी देऊन.
- १ कप दही किंवा ताक
नाष्टा (सायं ४:००)
- १ कप चहा संपूर्ण दूध आणि साखरेसह
रात्रीचे जेवण (८:००)
- १ कप पांढरा भात
- तेल किंवा तूप लावलेल्या २ चपात्या
- १ कप मुगाची उसळ (मूग डाळ), किसलेल्या नारळासह
- १ कप तळलेले मासे
- १ कप आमसुलाची कढी (नारळाच्या दुधात आमसूल टाकून)